सातबारा Watch

← आडगाव दराडे

Ferfar #1995 · आडगाव दराडे

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
230
Talathi
मिलिंद रमेश दवणे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : दि.प.जि.म.शा.कुप्टा लिहून घेणार : बापु रामा यांच्या तर्फे पंडीतराव बापुराव दराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 230 तपशिल : दि.प.जि.म.शा.कुप्टा यांचा बोजा 10000/-रु बापु रामा यांचे कडे - 454 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.