सातबारा Watch

← आडगाव दराडे

Ferfar #1997 · आडगाव दराडे

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
मिलिंद रमेश दवणे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : I.C.I.C.I बंक शाखा परभाणी लिहून घेणार : श्रीरंग नागोराव झुमडे यांनी सर्व्हे क्रमांक : 117 तपशिल : I.C.I.C.I बंक शाखा परभाणी कडुन ३,१२,५००/- रु कर्ज घेतले श्रींरग नागोराव जुंबाडे यांनी - 844 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.