सातबारा Watch

← आडगाव दराडे

Ferfar #1999 · आडगाव दराडे

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
264, 268
Talathi
मिलिंद रमेश दवणे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शा. जिंतुर,सुंदरलाल सावजी अर्बन को.बँक शा जिंतुर म. ग्रा. बँक शा.बोरी लिहून घेणार : साहेबराव बापुराव गरेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 264 तपशिल : भारतीय स्टेट बॅक शा. जिंतुर कडे साहेबराव बापुराव - 333 यांचा हिस्सा 35000/-रु. - 333 सर्व्हे क्रमांक : 268 तपशिल : 35000/-रु. - 333 सर्व्हे क्रमांक : 264 तपशिल : भारतीय स्टेट बॅक शा. जिंतुर 1,10,000/-रु. मध्ये - 358 साहेबराव बापुराव यांचा हिस्सा - 358 सर्व्हे क्रमांक : 268 तपशिल : 1,10,000/-रु. मध्ये तारण - 358 सर्व्हे क्रमांक : 264 तपशिल :सुंदरलाल सावजी अर्बन को.बँक शा जिंतुर कडुन साहेबराव बापुराव यांनी 50000/-रु. कर्ज घेतले - 600 म. ग्रा. बँक शा.बोरी कडुन साहेबराव बापुराव गेरकर यांनी 200000/-रु कर्ज घेतले. - 9143 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.