Ferfar #2000 · आडगाव दराडे
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 150
- Talathi
- मिलिंद रमेश दवणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : शिवपार्वती महिला नागरी सह.बँक लि.परभणी
लिहून घेणार : जगदिश अंबादास दराडे,पुरुषोत्तम अंबादास दराडे, मिना जगदीश दराडे,
यांनी सर्व्हे क्रमांक : 150 तपशिल : शिवपार्वती महिला नागरी सह.बँक लि.परभणी यांच्या कडून जगदिश अंबादास दराडे यांनी 250000/- रु कर्ज घेतले - 1815
शिवपार्वती महिला नागरी सहकारी बँक लि. परभणी यांच्या कडुन पुरुषोत्तम अंबादास दराडे यांनी 200000/- रु कर्ज घेतले - 1881
शिवपार्वती महिला नागरी सहकारी बँक लि.परभणी यांच्या कडुन मिना जगदीश दराडे यांनी 150000/- रु कर्ज घेतले - 1912
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.