Ferfar #1511 · हट्टा
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- प्रविण संपतराव गाडेकर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार मधुकर उद्धवराव ईक्कर रा.हट्टा ता.सेलू यांनी हट्टा शिवारात गट क्रमांक 85 मध्ये स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे सदर बोअरवेल ची नोंद स्वतंत्ररित्या 7/12 च्या इतर हक्कात घेण्यासाठी त्यांनी दिलेला विनंती अर्ज,स्थळपाहणी पंचनामा आधारे इतर हक्कात बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.