Ferfar #1944 · तांदुळवाडी
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- मिलिंद रमेश दवणे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
रामचंद्र पांडुरंग इक्कर यांनी दिलेल्या अर्जा नुसार त्यांचे शेत गट नंबर 6 मध्ये त्यांची M.R.E.G.S. योजनेची विहीर आहे, विनंती अर्जा नुसार पंचनामा करून विहिरी ची नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली