सातबारा Watch

← गुळखंड

Ferfar #2461 · गुळखंड

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
दिपक मन्साराम गांगुर्डे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन लि. शा. सेलू लिहून घेणार : शेख मोहम्मद शेख चांदमियाँ यांनी सर्व्हे क्रमांक : 35 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडिड सोसायटी लि माजलगाव शा बोरी कडून शेख मोहमद शेख चांदमिया यांनी 161000/-रु कर्ज घेतले - 2020 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.