Ferfar #2482 · गुळखंड
सेलु, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 30-10-2026
लिहुन देणार:-
तय्यब हमीद शेख रा. गुळखंड(खाता क्रमांक1451) यांचे गट/सर्व्हे क्रमांक162, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शुभम प्रदीपराव जावळे , (खाता क्रमांक :-1453)गट/सर्व्हे क्रमांक 162 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
लिहुन देणार:-
तय्यब हमीद शेख रा. गुळखंड(खाता क्रमांक1451) गट/सर्व्हे क्रमांक176, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शुभम प्रदीपराव जावळे , (खाता क्रमांक :-1453)गट/सर्व्हे क्रमांक 176 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सेलू जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3046 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 535000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.