सातबारा Watch

← गुळखंड

Ferfar #2485 · गुळखंड

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
दिपक मन्साराम गांगुर्डे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/आरओआर/कावी-1617 आदेश दिनांक : 21/10/2026 उपरोक्त आदेशानुसार म.ज.म.अ.१९६६ चे कलम ८५ अन्वये गुळखंड शिवारातील गट क्र. ०९ मधील खातेदार कौसाबाई लक्ष्मणराव जावळे यानी त्यांच्या नावे असलेल्या ० हे. ८८०० आर. व पोटखराबा ० हे ०० आर क्षेत्रा पैकी ० हे. ४८०० आर व पोटखराबा ० हे ०००० आर क्षेत्र पंढरीनाथ लक्ष्मणराव जावळे यांना वाटुन दिले. नोंद मंजुरीस्तव सादर