Ferfar #2273 · कुपटा
सेलु, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मोजे कुपटा येथील खातेदार रंजीत विलासराव सोळंके यांची गट नं २२५ मध्ये जमिन असून त्या जमिनीवर त्यांचे नाव रणजीत विलासराव सोळंके असे झालेले आहे. त्याचे नाव रंजीत विलासराव सोळंके असे असून त्यांनी 100 रु चे बॉंड पेपरवर शपथपत्र, आधार कार्ड व अर्ज दिलेवरून गट नं २२५ वरील सातबारा वर रणजीत विलासराव सोळंके च्या जागी रंजीत विलासराव सोळंके करणे योग्य राहील तसेच गट क्र १३१ मधील रंजित विलासराव सोळंके च्या जागी रंजीत विलासराव सोळंके अशी नोंद करणे योग्य राहील करीता नोंद सादर.