सातबारा Watch

← सोन्ना

Ferfar #3119 · सोन्ना

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
23/6, 24/1, 24/2
Talathi
सुजीत भावसिंग बारवाल
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 सातबाराचे मालक लिहून देणार आबासाहेब तात्याराव मगर यांचे मौजे सोन्ना येथील गट क्र 23/6 मधील त्यांच्या मालकीचे लागवड योग्य क्षेत्र 00 हे 12 आर व पोट खराब 00 हे 00 आर, गट क्र 24/1 मधील त्यांच्या मालकीचे लागवड योग्य क्षेत्र 00 हे 21 आर व पोट खराब 00 हे 00 आर, गट क्र 24/2 मधील त्यांच्या मालकीचे लागवड योग्य क्षेत्र 00 हे 33 आर व पोट खराब 00 हे 00 आर, इतकी शेतजमीन मालकी हक्कात असुन इतकी संपूर्ण शेत जमीन त्यांनी लिहून घेणार सुरेश आबासाहेब मगर यांचा खाता क्र 1897 यांना वाटून दिली. करीता 100 रु बॉंड पेपर वरील वाटणी पत्रक सादर केले वरून नोंद घेण्यात आली