Ferfar #1663 · गव्हा
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- मिलिंद रमेश दवणे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
सातबाराचे मालक लिहून देणार शिवाजी वामनराव इघारे यांचे मौजे गव्हा येथील गट क्र 42 मधील त्यांच्या मालकीचे लागवड योग्य क्षेत्र ०1 हे 50.50 आर व पोट खराब 00 हे ०1 आर इतकी शेतजमीन त्यांच्या नावे मालकी हक्कात असुन या पैकी त्यांनी लागवड योग्य क्षेत्र ०1 हे 50.50 आर व पोट खराब 00 हे 01 आर इतकी शेत जमीन लिहून घेणार प्रल्हाद शिवाजी इघारे यांचा खाता क्र 826 यांना वाटून दिली. करीता 100 रु बॉंड पेपर वरील वाटणी पत्रक सादर केले वरून नोंद घेण्यात आली