सातबारा Watch

← गव्हा

Ferfar #1664 · गव्हा

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
मिलिंद रमेश दवणे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 सातबाराचे मालक लिहून देणार प्रल्हाद शिवाजी इघारे यांचे मौजे गव्हा येथील गट क्र 69 मधील त्यांच्या मालकीचे लागवड योग्य क्षेत्र 01 हे 50.47 आर व पोट खराब 00 हे 09 आर इतकी शेतजमीन त्यांच्या नावे मालकी हक्कात असुन या पैकी त्यांनी लागवड योग्य क्षेत्र 01 हे 50.47 आर व पोट खराब 00 हे 09 आर इतकी शेत जमीन लिहून घेणार साई प्रल्हाद इघारे यांचा खाता क्र 827 यांना वाटून दिली. करीता 100 रु बॉंड पेपर वरील वाटणी पत्रक सादर केले वरून नोंद घेण्यात आली