सातबारा Watch

← शिराळा

Ferfar #1032 · शिराळा

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
वैष्‍णवी बालासाहेब बन
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 मौजे शिराळा येथील खातेदार रतन विठ्ठल काळदाते यांचे नावे एक स्वतंत्र बोअरवेल असून त्यांनी 100 रु चे बॉंड पेपरवर शपथपत्र व अर्ज दिलेवरून गट न. ६८ मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी करून स्थळ पंचनामा करण्यात आला तेथे बोअरवेल आढळून आला. बोअरवेल नोंद मंजुरीस्तव सादर