Ferfar #1035 · वाकी
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- प्रमोद रामकिशन सावंत
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : साईबाबा नागरी सहकारी बँक मर्या.सेलु
लिहून घेणार : दगडूबाई गोरखनाथ गोरे यांनी
सर्व्हे क्रमांक : 66 तपशिल : कडुन दगडुबाई गोरख यांनी 600000/-रु कर्ज घेतले - 9394
सर्व्हे क्रमांक : 66 तपशिल : सा.ना.स.बँक शा.सेलु कडुन मुंजाभाऊ गोरखनाथ यांचे जामीनदार म्हणून दगडुबाई गोरखनाथ यांचे कडे बोझा ४०,०००/-रु घेतले आहे. - 2
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत साईबाबा नागरी सहकारी बँक मर्या.सेलु यांचेकडील पत्र/दाखला दि. 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.