सातबारा Watch

← हादगाव खुर्द

Ferfar #4217 · हादगाव खुर्द

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
प्रमोद रामकिशन सावंत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सो.लि.शा. सेलु लिहून घेणार : सुरेश मधुकर पावडे यांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : दिनांक 15/03/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी चा सुरेश मधुकर पावडे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 3737 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सो.लि.शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 225/26-27 दि. 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.