सातबारा Watch

← रवळगाव

Ferfar #8751 · रवळगाव

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा.सेलु लिहून घेणार : अशोक बाबुराव रोडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. कडून अशोक बाबुराव रोडगे यांनी रु २००००० कर्ज घेतले. - 7245 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा.सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 159/2026-27 दि. 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.