सातबारा Watch

← रवळगाव

Ferfar #8756 · रवळगाव

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
367
Talathi
प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा. सेलु लिहून घेणार : संगीता सोमेश्वर रोडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 367 तपशिल : PDCC शा. सेलू कडुन संगीता सोमेश्वर रोडगे यांनी 3000/-रु. कर्ज घेतले - 9394 सर्व्हे क्रमांक : 367 तपशिल : PDCC शा.सेलू कडून संगीता सोमेश्वर रोडगे 20000/- कर्ज घेतले - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला दि. 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.