Ferfar #8759 · रवळगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 408/1
- Talathi
- प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सो.लि. शा.सेलु
लिहून घेणार : सुलक्षणा गुलाबराव रोडगे यांनी
सर्व्हे क्रमांक : 408/1 तपशिल : दिनांक 04/04/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी चा सुलोचनाबाई गुलाबराव रोडगे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 7387
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सो.लि. शा.सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 180/2026-27 दि. 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.