Ferfar #8765 · रवळगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 336
- Talathi
- प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा परतुर ता. परतुर जि. जालना तर्फे सचिन लहुराव भागवत
लिहुन देणार : तुकाराम आसाराम रोडगे गट नंबर/ सर्वे नंबर 336 यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 3124 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0099 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत SRO प्रणाली अंतर्गत प्राप्त झालेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.