सातबारा Watch

← रवळगाव

Ferfar #8768 · रवळगाव

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
153, 158
Talathi
प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा. सेलु लिहून घेणार : मंचक उत्तमराव रोडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 153 तपशिल : PDCC शा.सेलु कडुन मंचक उत्तमराव रोडगे यांनी रू. 2900/- कर्ज घेतले - 9394 सर्व्हे क्रमांक : 158 तपशिल : शा.सेलु कडुन मचंक उत्तमराव रोडगे यांनी रू.2900/- कर्ज घेतले. - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला दि. 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.