Ferfar #8770 · रवळगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162
- Talathi
- प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा. सेलु
लिहून घेणार : अच्युत रणजितराव आवटे यांनी
सर्व्हे क्रमांक : 162 तपशिल : तुळजाभवानी अर्बन म.को.आँप क्रे सोसायटी लि. माजलगाव कडुन अच्युत रणजितराव आवटे यांनी 161000/- कर्ज घेतले. - 7145
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 193/26-27 दि. 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.