Ferfar #8771 · रवळगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : ICICI बँक लि. शा. सेलु
लिहून घेणार : सिमा ज्ञानेश्वर आवटे यांनी
सर्व्हे क्रमांक : 179 तपशिल : ICICI BANK LTD. शा. सेलु कडुन सिमा ज्ञानेश्वर आवटे व ज्ञानेश्वर भुजंगराव आवटे यांनी 181800/- कर्ज घेतले. - 6719
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ICICI बँक लि. शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. SR984652743 दि. 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.