सातबारा Watch

← रवळगाव

Ferfar #8774 · रवळगाव

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
39, 59
Talathi
प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शा. सेलु लिहून घेणार : मदन संपतराव गाडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 39 तपशिल : S.B.H. शा सेलु कडुन मदन संपतराव गाडेकर यांनी 80000/- रू. कर्ज घेतले - 9394 सर्व्हे क्रमांक : 39 तपशिल : SBH शा.सेलु कडुन मदन संपतराव गाडेकर यांनी रू.46000/- कर्ज घेतले. - 9394 सर्व्हे क्रमांक : 59 तपशिल : S.B.H शा. सेलू कडुन मदन संपतराव गाडेकर यांनी ४६,०००/- रु कर्ज घेतले - 9394 सर्व्हे क्रमांक : 59 तपशिल : S.B.H शा. सेलू कडुन मदन संपतराव गाडेकर यांनी 80000/- रु कर्ज घेतले - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 2025-26/1375 दि. 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.