सातबारा Watch

← रवळगाव

Ferfar #8777 · रवळगाव

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
215
Talathi
प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शा. सेलु लिहून घेणार : सुनील गंगाधर रोडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 215 तपशिल : म.ग्रा.बॅंक शा सेलु कडुन सूनिल गंगाधरराव रोडगे 50000/- कर्ज घेतले - 9394 सर्व्हे क्रमांक : 215 तपशिल : सूनिल गंगाधर रोडगे यांनी म.ग्रा.बॅंक चे 50000/- कर्ज घेतले - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. MGB/4145/2026-27 दि. 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.