Ferfar #8784 · रवळगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 320
- Talathi
- प्रदीप सदाशीवराव पेंडलवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सो.लि. शा.सेलु
लिहून घेणार : शेख मोसीन शेख मतीन यांनी
सर्व्हे क्रमांक : 320 तपशिल : दिनांक 03/01/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी चा शेख मोसीन शेख मतीन यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 7296
सर्व्हे क्रमांक : 320 तपशिल : दिनांक 02/03/2023 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टि स्टेट कॉ ऑफ क्रेडिट सोसायटी ली माजलगाव चा शेख मोसीन शेख मतीन यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज. - 7655
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सो.लि. शा.सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 218/2026-27 दि. 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.