सातबारा Watch

← म्हाळसापूर

Ferfar #2855 · म्हाळसापूर

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
स्‍वाती रतीराव राउत
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शा.सेलू लिहून घेणार : गंगुबाई उध्‍दवराव यांनी सर्व्हे क्रमांक : 46 तपशिल : गंगुबाई उध्दवराव यांनी S.B.H.शा.सेलू कडून 55000/- कर्ज घेतले. - 1256 सर्व्हे क्रमांक : 46 तपशिल : गंगुबाई उध्दवराव यांनी S.B.H शा. सेलू कडुन 2,34000/-रु. कर्ज घेतले. - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.