Ferfar #2863 · म्हाळसापूर
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- स्वाती रतीराव राउत
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : म.रा.इ.मा.वित्त आणि विकास म.लि.
लिहून घेणार : रामप्रसाद किशनराव जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 27 तपशिल : रामप्रसाद किसन यांनी महा.रा.इतर मा.वर्ग वित्त महा.मं. परभणीचे कर्ज 10000/- रु घेतले - 1229
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(रुस्तुम हरिभाऊ जडे यांनी महा.रा.इतर मा.वर्ग वित्त महा.मं चे 10000/- कर्जासाठी तारण म्हणून रामप्रसाद किसनराव जाधव यांची गट 27 ची जमीन तारण म्हणून दिली त्यावरील कर्ज कमी करणे साठी पत्र प्राप्त झाले.