सातबारा Watch

← कुंडी

Ferfar #3119 · कुंडी

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
स्‍वाती रतीराव राउत
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार,सेलू आदेश क्रमांक : जा.क्र2026/आरओ आर /कावी आदेश दिनांक : 13/10/2026 मौ.कुंडी येथील गट क्र.97 मध्ये कविता बाबासाहेब कटारे,भाग्यश्री ओम कटारे यांचे नावे 1.20आर क्षेत्र सामाईक नोंद झाली होती .त्यांनी दस्त क्र.1545ने लिहून देणार-रामेश्वर आसाराम भवर यांचे कडून सदर जमीन वयक्तिक खरेदी केली होती.परंतु सातबारा वर लिहून घेणार कविता बाबासाहेब कटारे,भाग्यश्री ओम कटारे यांची सामाईक नोंद झाली त्यामुळे कलम 155 च्या दुरुस्ती ने कविता बाबासाहेब कटारे यांचे नावे 0.60आर व भाग्यश्री ओम कटारे यांचे नावे 0.60आर अशी नोंद दुरुस्ती मा.तहसिलदार यांचे कलम 155 च्या आदेशाने घेण्यात आली आहे.