सातबारा Watch

← देऊळगाव गात

Ferfar #5141 · देऊळगाव गात

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
सुधाकर तुकाराम राठोड
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्रा शा. देऊळगांव गात, शा. देऊळगांव गात लिहुन देणार : कालीदास रामभाऊ कदम रा. देऊळगाव गात गट नंबर/ सर्वे नंबर 3 यांनी रक्कम रुपये 680000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.05 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कालीदास रामभाऊ कदम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AX31/DeugaonGath/ChargeCreation/KRK/2026-27 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 680000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.