सातबारा Watch

← देऊळगाव गात

Ferfar #5142 · देऊळगाव गात

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
सुधाकर तुकाराम राठोड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अर्जदार भगवान पांडुरंग माने यांचे मौजे देऊळगाव गात येथील शेत गट क्र. 56 मध्ये फेर क्र. 4335 व 5119 नुसार शेत जमीन असून संगणीकृत ७/१२ अभिलेखात अर्जदार यांचे नाव दोनदा नोंदविण्यात आले आहे. अर्जदार यांचे अर्जावरुन गाव नमुना ८-अ व ७/१२ अभिलेखात दुरुस्ती करुन एकाच नावाची नोंद घेण्यात आली.