सातबारा Watch

← देऊळगाव गात

Ferfar #5143 · देऊळगाव गात

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
313
Talathi
सुधाकर तुकाराम राठोड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अर्जदार आशामती नंदकिशोर गोरे यांचे मौजे देऊळगाव गात येथिल शेत गट क्र. 313 मधे एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे. अर्जदाराच्या अर्जावरुन व जायमोका पंचनामाकरुन सदरील नोंद घेण्यात आली.