सातबारा Watch

← देऊळगाव गात

Ferfar #5145 · देऊळगाव गात

सेलु, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
सुधाकर तुकाराम राठोड
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- दिनकर वैजनाथराव दलाल यांचे वारस ओजस दिनकर दलाल ,वर्षा दिनकर दलाल - - -रा. देऊळगाव गात(खाता क्रमांक7292) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2, मधिल क्षेत्र 0.3372 हे.आर.चौ.मी पैकी एक प्लॉट क्र. 21 क्षेत्र 0.0101 हे.आर.(101.01 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : उध्दव साहेबराव आवटी , (खाता क्रमांक :-7323)गट/सर्व्हे क्रमांक 2 मधिल एक प्लॉट क्र. 21 क्षेत्र 0.0101 हे.आर.(101.01 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक सेलू जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 972 दिनांक 16/05/2000 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.