सातबारा Watch

← आहेर बोरगाव

Ferfar #2902 · आहेर बोरगाव

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
11, 182, 6
Talathi
मोताळे नामदेव सोपान
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार : बॅंक ऑफ महा. दे.गात लिहुन घेणार : आबासाहेब सोपानराव लहाने यांनी सर्व्हे क्रमांक 11 वर फेरफार क्रमांक 9394 ने घेतलेला बोजा बॅंक ऑफ महा. दे.गातचे कर्ज रु ९९०००/- आबासाहेब सोपान सर्व्हे क्रमांक 182 वर फेरफार क्रमांक 1390 ने घेतलेला बोजा बॅंक ऑफ महा. दे.गातचे कर्ज रु 40000/- आबासाहेब सोपान सर्व्हे क्रमांक 6 वर फेरफार क्रमांक 9394 ने घेतलेला बोजा बॅंक ऑफ महा. दे.गातचे कर्ज रु ९९०००/- आबासाहेब सोपान पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.