सातबारा Watch

← आहेर बोरगाव

Ferfar #2925 · आहेर बोरगाव

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
189
Talathi
मोताळे नामदेव सोपान
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 69 दि. 30 / 10 / 2026. आदेश दिनांक : 21/10/2026 तहसीलदार सेलू यांचा म.ज.म.अ.1966 अन्वये कलम 155 चा नाव दुरुस्ती आदेश संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 69 दि. 30 / 10 / 2026. मौजे आहेर बोरगाव येथील गट न 189 मधील शेतकरी मधुसूदन दादाराव गटकळ यांचे सदरील सातबारा वर मधुसूदन महादेव गटकळ ह्या नावा ऐवजी मधुसूदन दादाराव गटकळ तहसीलदार सेलू यांचा म.ज.म.अ.1966 अन्वये कलम 155 चा नाव दुरुस्ती आदेशान्वये व राजपात्रान्वये नावात असा बदल केला. असून सदरील नावाची सातबारा वर दुरुस्ती करण्यासाठी वरील संदर्भीय आदेशान्वये अर्ज प्राप्त झाला . करिता नोंद घेण्यात आली.