Ferfar #2583 · सिध्दनाथ बोरगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- मोताळे नामदेव सोपान
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 63 दि. 19 / 10 / 2026.
आदेश दिनांक : 19/10/2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 चा तहसीलदार , सेलु यांचा आदेश
संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 63 दि. 19 / 10 / 2026.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 च्या आदेशान्वये मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील गट न 76 मधील शेतकरी परमेश्वर सुधाकर लीपने यांचे सदरील सातबारा वर परमेश्वर सुधाकर ह्या नावाऐवजी परमेश्वर सुधाकर लीपने असा नावात बदल करण्याचा वरील संदर्भीय आदेशा अन्वये नावात असा बदल करण्याचा आदेश प्राप्त झाला. करिता नोंद घेण्यात आली.