Ferfar #2589 · सिध्दनाथ बोरगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- मोताळे नामदेव सोपान
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : संदर्भ: जा.क्र.2026/आओआर/कावी- 1638 दि.27/03/2026
आदेश दिनांक : 26/10/2026
तहसिलदार,सेलू यांच्या न्यायालयात
संदर्भ: जा.क्र.2026/आओआर/कावी- 1638 दि.27/03/2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे खाते वाटपास परवानगी
मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील खातेदार मळीराम विनायकराव लिपणे रा. सिद्धनाथ बोरगाव ता.सेलू यांनी अर्जात नमूद केल्यानुसार त्यांच्या विनंती नुसार त्यांच्या नावे असलेली जमिनीची वाटणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 85 अन्वये व महाराष्ट्र जमीन महसूल [धारण जमिनीचे विभाजन] नियम, 1967 नुसार खालीलप्रमाणे जमीन वाटणीचा मा.तहसीलदार/नायब तहसीलदार ,सेलू यांचा आदेश प्राप्त झाला.
1] मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील गट न 123 मध्ये खातेदार मळीराम विनायकराव लिपणे यांच्या नावे क्षेत्र 1 हे. 0.70 आर पोटखराब 03 आर जमीन असून त्यांनी वरील संदर्भीय आदेशान्वये त्यांच्या नावावरील संपूर्ण जमीन कुटुंबात वर्षा मळिराम लिपने यांच्या नावे वाटून दिली .
करिता आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन राहून वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली.