सातबारा Watch

← सिध्दनाथ बोरगाव

Ferfar #2593 · सिध्दनाथ बोरगाव

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
मोताळे नामदेव सोपान
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : संदर्भ: जा.क्र.2026/आओआर/कावी- 1661 दि.28/10/2026 आदेश दिनांक : 28/10/2026 तहसिलदार,सेलू यांच्या न्यायालयात संदर्भ: जा.क्र.2026/आओआर/कावी- 1661 दि.28/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे खाते वाटपास परवानगी मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील खातेदार माऊली एकनाथ आबुज रा. सिद्धनाथ बोरगाव ता.सेलू यांनी अर्जात नमूद केल्यानुसार त्यांच्या विनंती नुसार त्यांच्या नावे असलेली जमिनीची वाटणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 85 अन्वये व महाराष्ट्र जमीन महसूल [धारण जमिनीचे विभाजन] नियम, 1967 नुसार खालीलप्रमाणे जमीन वाटणीचा मा.तहसीलदार/नायब तहसीलदार ,सेलू यांचा आदेश प्राप्त झाला. 1] मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील गट न 79 मध्ये खातेदार माऊली एकनाथ आबुज यांच्या नावे क्षेत्र 0 हे. 0.49.50 आर जमीन असून त्यांनी वरील संदर्भीय आदेशान्वये त्यांच्या नावावरील गटातील संपूर्ण जमीन कुटुंबात कान्होपात्रा सोमेश्वर लीपणे यांच्या नावे वाटून दिली . करिता आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन राहून वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली.