Ferfar #2595 · सिध्दनाथ बोरगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 213
- Talathi
- मोताळे नामदेव सोपान
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 1716 दि. 02 / 11 / 2026.
आदेश दिनांक : 02/11/2026
तहसीलदार सेलू यांचा म.ज.म.अ.1966 अन्वये कलम 155 चा नाव दुरुस्ती आदेश
संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 1716 दि. 02 / 11 / 2026.
मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील गट न 213 मधील शेतकरी विठ्ठल आसाराम लिपणे यांचे सदरील सातबारा वर विठ्ठल आसाराम ह्या नावा ऐवजी विठ्ठल आसाराम लिपणे तहसीलदार सेलू यांचा म.ज.म.अ.1966 अन्वये कलम 155 चा नाव दुरुस्ती आदेशान्वये नावात असा बदल केला. असून सदरील नावाची सातबारा वर दुरुस्ती करण्यासाठी वरील संदर्भीय आदेशान्वये अर्ज प्राप्त झाला . करिता नोंद घेण्यात आली.