सातबारा Watch

← सिध्दनाथ बोरगाव

Ferfar #2596 · सिध्दनाथ बोरगाव

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
मोताळे नामदेव सोपान
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 1672 दि. 02 / 11 / 2026. आदेश दिनांक : 19/10/2026 तहसीलदार सेलू यांचा म.ज.म.अ.1966 अन्वये कलम 155 चा नाव दुरुस्ती आदेश संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 1672 दि. 02 / 11 / 2026. मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील गट न 170 मधील शेतकरी वसंत गणपतराव ताठे यांचे सदरील सातबारा वर वसंत गणा ह्या नावा ऐवजी वसंत गणपतराव ताठे तहसीलदार सेलू यांचा म.ज.म.अ.1966 अन्वये कलम 155 चा नाव दुरुस्ती आदेशान्वये नावात असा बदल केला. असून सदरील नावाची सातबारा वर दुरुस्ती करण्यासाठी वरील संदर्भीय आदेशान्वये अर्ज प्राप्त झाला . करिता नोंद घेण्यात आली.