Ferfar #2597 · सिध्दनाथ बोरगाव
सेलु, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 71 दि. 30 / 10 / 2026.
आदेश दिनांक : 30/10/2026
तहसीलदार सेलू यांचा म.ज.म.अ.1966 अन्वये कलम 155 चा नाव दुरुस्ती आदेश
संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 71 दि. 30 / 10 / 2026.
मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील गट न 251,252 मधील शेतकरी यशवंत गणपतराव लिपने यांचे सदरील सातबारा वर यशवंत गणपती ह्या नावा ऐवजी यशवंत गणपतराव लिपने तहसीलदार सेलू यांचा म.ज.म.अ.1966 अन्वये कलम 155 चा नाव दुरुस्ती आदेशान्वये नावात असा बदल केला. असून सदरील नावाची सातबारा वर दुरुस्ती करण्यासाठी वरील संदर्भीय आदेशान्वये अर्ज प्राप्त झाला . करिता नोंद घेण्यात आली.