सातबारा Watch

← सिध्दनाथ बोरगाव

Ferfar #2598 · सिध्दनाथ बोरगाव

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-21 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
मोताळे नामदेव सोपान
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 74 दि. 04 / 11 / 2026. आदेश दिनांक : 04/11/2026 तहसीलदार सेलू यांचा म.ज.म.अ.1966 अन्वये कलम 155 चा नाव दुरुस्ती आदेश संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 74 दि. 04 / 11 / 2026. मौजे आहेर बोरगाव येथील गट न 95 मधील शेतकरी शकुंतला राधाकीशन लिपणे यांचे सदरील सातबारा वर शकुंतला राधाकिशन ह्या नावा ऐवजी शकुंतला राधाकीशन लिपणे तहसीलदार सेलू यांचा म.ज.म.अ.1966 अन्वये कलम 155 चा नाव दुरुस्ती आदेशान्वये नावात असा बदल केला. असून सदरील नावाची सातबारा वर दुरुस्ती करण्यासाठी वरील संदर्भीय आदेशान्वये अर्ज प्राप्त झाला . करिता नोंद घेण्यात आली. संदर्भ:- जा.क्र.2026/कलम 155 / सीआर- 73 दि. 04 / 11 / 2026. मौजे आहेर बोरगाव येथील गट न 95 मधील शेतकरी राधाकिशन बंसीधर लिपणे यांचे सदरील सातबारा वर राधाकिशन बन्सी ह्या नावा ऐवजी राधाकिशन बंसीधर लिपणे तहसीलदार सेलू यांचा म.ज.म.अ.1966 अन्वये कलम 155 चा नाव दुरुस्ती आदेशान्वये नावात असा बदल केला. असून सदरील नावाची सातबारा वर दुरुस्ती करण्यासाठी वरील संदर्भीय आदेशान्वये अर्ज प्राप्त झाला . करिता नोंद घेण्यात आली.