Ferfar #2599 · सिध्दनाथ बोरगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-21 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- मोताळे नामदेव सोपान
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : संदर्भ: जा.क्र.2026/आओआर/कावी- 1688 दि.30/10/2026
आदेश दिनांक : 30/10/2026
नायब तहसिलदार,सेलू यांच्या न्यायालयात
संदर्भ: जा.क्र.2026/आओआर/कावी- 1688 दि.30/10/2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे खाते वाटपास परवानगी
मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील खातेदार बालासाहेब बाबासाहेब लिपणे,राजेश [राजेश्वर] बाबासाहेब लिपणे, संपत बाबासाहेब लिपणे, रा. सिद्धनाथ बोरगाव ता.सेलू यांनी अर्जात नमूद केल्यानुसार त्यांच्या विनंती नुसार नुसार त्यांनी दाखल केलेल्या अर्ज दि 30.08.2026 च्या अर्जान्वये तहसील कार्यालय सेलू येथून सुनावणी अंती दि 30.10.2026 रोजी प्रकरण निकाली काढण्यात आले. त्यांच्या नावे असलेली जमिनीची वाटणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 85 अन्वये व महाराष्ट्र जमीन महसूल [धारण जमिनीचे विभाजन] नियम, 1967 नुसार खालीलप्रमाणे जमीन वाटणीचा मा.तहसीलदार/नायब तहसीलदार ,सेलू यांचा आदेश प्राप्त झाला.
1] मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील गट न 31 मध्ये खातेदार बालासाहेब बाबासाहेब लिपणे,राजेश [राजेश्वर] बाबासाहेब लिपणे, संपत बाबासाहेब लिपणे यांच्या नावे सामाईक क्षेत्र 0.97 आर व पोटखराब जमीन 04 आर जमीन असून त्यांनी वरील संदर्भीय आदेशान्वये त्यांच्या नावावरील गटातील संपूर्ण जमीन कुटुंबात संपत बाबासाहेब लिपणे यांच्या नावे वाटून दिली .
करिता आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन राहून वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली.