Ferfar #1723 · माले टाकळी
सेलु, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : PDCC DASALA
लिहुन घेणार :बाबासाहेब आश्रोबा ताठे
लिहुन घेणार : शारदाबाई बाबासाहेब ताठे
लिहुन घेणार : शरद बाबासाहेब ताठे
लिहुन घेणार : श्रीहरी बाबासाहेब ताठे
यांनी सर्व्हे क्रमांक 101 वर फेरफार क्रमांक 506 ने घेतलेला बोजा बाबासाहेब आश्रोबा 3520 सोसायटी कर्ज शारदाबाई बाबासाहेब 9300/-
सर्व्हे क्रमांक 38 वर फेरफार क्रमांक 506 ने घेतलेला बोजा 1. बाबासाहेब आश्रोबा 35200/-रु.
सर्व्हे क्रमांक 53 वर फेरफार क्रमांक 506 ने घेतलेला बोजा सोसायटी कर्ज - शरद बाबासाहेब रु 8000/-रु. कर्ज
सर्व्हे क्रमांक 51 वर फेरफार क्रमांक 9061 ने घेतलेला बोजा सोसायटी कर्ज श्रीहरी बाबासाहेब रु 10,700/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.