सातबारा Watch

← डासाळा

Ferfar #4694 · डासाळा

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
378
Talathi
विवेक नंदकिशोर कुलकर्णी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार भागीरथी गुलाबराव बोंबले रा डासाळा ता.सेलू येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ.डासाळा शिवारात ग न 378 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर नवीन बोअरवेल घेतला आहे सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर .