सातबारा Watch

← डासाळा

Ferfar #4700 · डासाळा

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
विवेक नंदकिशोर कुलकर्णी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 नोंद - मयताचे नाव कमी करणे माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 श्री./श्रीमती राजू विठ्ठलराव खराबे यांनी अर्ज दिला की मौजे डासाळा येथील गट नंबर/ सर्वे नंबर 116 वरील खातेदार कै. रुखमीन विठ्ठलराव खराबे हे/ह्या दिनांक 23/04/2024 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस पुढील प्रमाणे आहेत 1) पंढरीनाथ विठ्ठलराव खराबे (मुलगा) 2)राजू विठ्ठलराव खराबे(मुलगा) 3)सत्यभामा ओमप्रकाश सुरवसे (मुलगी)असे तीन वारस आहेत मयतास या वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज , मृत्यु नोंदीचा दाखला व न्यायालायाचे वारस प्रमाणपत्र दिलेवरून त्या प्रमाणे नावे दाखल केली आहेत परंतु सदरील तिन्ही नावे या सामाईक खात्यात अगोदर पासून समाविष्ट असल्याने मयताचे नाव कमी करण्यात आले .