सातबारा Watch

← लाडनांद्रा

Ferfar #2618 · लाडनांद्रा

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
151
Talathi
विवेक नंदकिशोर कुलकर्णी
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : आनंद नागरी अर्बन क्रेडिट को ऑ सोसायटी म वालुर लिहून घेणार : भाऊ आत्माराम गणगे यांनी सर्व्हे क्रमांक : 151 तपशिल : प्रमाणे भाऊ आत्माराम गणगे यानी आनंद नागरी अर्बन क्रेडिट को. ऑपरेटिव्ह सोसायटी मर्या.वालुर शाखा सेलु यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2268 दिनांक 09/01/2024 रोजी आनंद नागरी अर्बन क्रेडिट को ऑ सोसायटी म वालुर चा भाऊ आत्माराम गणगे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 2269 दिनांक 08/01/2024 रोजी आनंद नागरी अर्बन क्रेडिट को ऑ सोसायटी म वालुर चा भाऊ आत्माराम गणगे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 2270 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.