Ferfar #2619 · लाडनांद्रा
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- विवेक नंदकिशोर कुलकर्णी
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
जमीन वाटणीपत्र लिहून देणार :- गोविंद आबासाहेब गायकवाड रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. लाडनांद्रा ग.क्र. 48 क्षेत्र 1.60 हे आर एवढी जमीन आहे त्यापैकी 0.80 हे आर व बोअरवेल मध्ये 50 % हिस्यासह जमीन त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली .
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- सत्यभामा गोविंद गायकवाड (खाता क्र 11825) रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा येथे ग.क्र. 48 मध्ये क्षेत्र 1.60 हे आर पैकी 0.80 हे आर जमीन व बोअरवेल मध्ये 50 % हिस्सा वाटून घेतली .
करिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.