Ferfar #2620 · लाडनांद्रा
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- विवेक नंदकिशोर कुलकर्णी
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
जमीन वाटणीपत्र लिहून देणार :- भास्कर शेषराव गायकवाड रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. लाडनांद्रा ग.क्र. 45 क्षेत्र 0.41 हे आर एवढी जमीन आहे सदरील संपूर्ण जमीन त्यामध्ये असलेल्या बोअरवेल सहित त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली .
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- सुरेश भास्कर गायकवाड (खाता क्र 11826) रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा येथे ग.क्र. 45 मध्ये क्षेत्र 0.41 हे आर संपूर्ण जमीन त्या मध्ये असलेल्या बोअरवेल सहित वाटून घेतली .
करिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.