सातबारा Watch

← लाडनांद्रा

Ferfar #2627 · लाडनांद्रा

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
204
Talathi
विवेक नंदकिशोर कुलकर्णी
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 जमीन वाटणीपत्र लिहून देणार :- पांडुरंग ज्ञानोबा गणगे रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. लाडनांद्रा ग.क्र. 204 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर एवढी जमीन आहे त्यापैकी त्यांनी लिहून घेणार यांना प्रत्येकी 0.40 हे आर जमीन खालील प्रमाणे वाटून दिली . जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- लक्ष्मण ज्ञानोबा गणगे (खाता क्र 1003) रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा येथे ग.क्र. 204 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर पैकी 0.40 हे आर जमीन वाटून घेतली . जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- रामा ज्ञानोबा गणगे (खाता क्र 11830) रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा येथे ग.क्र. 204 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर पैकी 0.40 हे आर जमीन वाटून घेतली . करिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.